Mayur Vachanalay Makunsar

मयूर वाचनालय – माकुणसार

‘ ब ‘ वर्ग ग्रंथालय

रजि. नं. : एफ/५०/पालघर ( एफ/५९६/ठाणे ) १३-११-१९७९

स्थापना : १९७९




वाचनासाठी चांगली नवीन पुस्तके सुचवण्यासाठी विनंती .



( लवकरच उपलब्ध केले जाईल )

वर्गवारी

तुमचा सभासद क्रमांक टाकून

मग दिलेला पासवर्ड वापरा.


ई – वाचनालयाचे स्वरूप

आजपर्यंत जगभर वाचनासाठी विनाशुल्क उपलब्ध पुस्तकांतील निवडक ई -पुस्तके आपल्या वाचकांच्या आवडीनुसार एकत्रित उपलब्ध असतील.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जी काही Reference व Textbooks सहज उपलब्ध होत नाहीत अशी पुस्तके Amazon Kindle व Google Books वरती वाचंनालयातील उपकरणा वरती उपलब्ध केले जातील.

त्याचप्रमाणे काही सध्याची प्रसिद्ध पुस्तके , काही Reference व Textbooks हे वरील अमेझोन व गूगल ई-बुक्स प्ल्याट्फोर्मच्या अतिरिक्त सुविधांचा वापर करून वाचकांच्या स्मार्टफोन वर उपलब्ध केले जातील.( Non-Download, Non-Sharable format मध्ये की जे फक्त सभासदांच्या स्मार्टफोन वरच विनंती केल्यानंतर 7-10 दिवसांसाठी उपलब्ध केले जातील .)

वाचनासाठी हवे असलेल्या ई-पुस्तकाची विनंती खलील बाटनाद्वारे करावी.



काही महान व्यक्तींचे वाचनालयाबाबत विचार

>

थोडक्यात अर्थ ……..

“ कुठल्याही व्यक्तीला जर वाचनालयाकडे जाणारा मार्ग माहीत असेल तर त्याचे जीवन सुंदर होण्यास पुस्तकांची खूप मदत मिळू शकते , कारण ज्ञानाचा प्रकाश हा जीवनातील फक्त अज्ञानाचा अंधारच नव्हे तर त्याच बरोबर जीवनातील दुखे: सुद्धा दूर सारत असतो. “