ग्रंथ व पुस्तक शोध

पुस्तक कसे शोधावे ?

मोबाइल ब्राऊजर च्या वरील तीन डॉट दाबून “Find in Page” वापरा

🔍🔎🔍🔎🔍🔎🔍🔎🔎🔍🔎🔍🔎🔍🔎🔍🔎🔍🔎🔎🔍🔎

किवा कॉम्प्युटर ब्राऊजर वरती “Ctr + F Key” दाबून पुस्तक शोधू शकता .

हे WebPage ⬇ Download ⬇ करून Offline सुद्धा पुस्तक शोधू शकता.

अधोरेखित पुस्तकांची काही पानांची नमुना प्रत (PDF फाइल ) क्लिक करुन पाहू शकता ( फक्त संभासदांसाठी – यासाठी प्रवेशिका द्वारे माहितीची नोंद करणे गरजेचे आहे. ) .

जर मोबाइल स्लो असेल तर थोडा वेळानंतर संकलन तक्ता हातळा. गरज वाटल्यास मोबाइल ब्राऊजरच App Info मध्ये जाऊन Clear cache व Clear storage > Free up storage करा. त्याचप्रमाणे इतर चालू असलेले Apps बंद करा.

वरील बाटनांचा वापर ?

पुस्तक उपलब्ध नसल्यास विनंती पाठवावी . ते पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला WhatsApp द्वारे सूचित करण्यात येईल.

आपणास एखादे चांगले पुस्तक वाचनालयात उपलब्ध होण्याबाबत आवश्यक वाटल्यास पुस्तक सुचवू शकता.

आपणास पुस्तक संकलन टेबलमध्ये त्रुटी आढळल्यास दुरुस्ती सुचवू शकता.

कुठलीही सुविधा वापरण्यासाठी प्रावेशिकेद्वारे माहितीची नोंद करावी.

(पुस्तक उपलब्धतेच्या Real Time Update सहीत.)

Copyright / DMCA Policy